केंद्र सरकारने गर्भपातच्या नियमामध्ये केले मोठे बदल - जाणून घ्या कसे आहेत नवे नियम

 

 केंद्र सरकारने गर्भपातच्या नियमामध्ये केले मोठे बदल - जाणून घ्या कसे आहेत नवे नियम


🧐  केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी अधिनियम 2018 च्या संदर्भात अधिसूचना काढली आहे 


⏰  त्यानुसार आता गर्भपाताचा कालावधी 20 आठवड्यांवरून 24 आठवडे करण्यात आली आहे 


🤷‍♂️  काय सांगितले केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने


📍  केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले - 24 आठवड्यांचा कालावधी सर्व महिलांना लागू होणार नाही - म्हणजेच हा कालावधी फक्त बलात्कार पीडित, अल्पवयीन तसेच असामान्य गर्भधारणेच्या प्रकरणांसाठीच लागू होणार आहे  


🙂  केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने - घेतलेला हा निर्णय सर्व महिलांसाठी, नक्कीच खूप महत्वाचा आहे - आपण थोडस सहकार्य करा - इतर महिलांना देखील शेअर करा 

Post a Comment

0 Comments