सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय ! - कोरोनामुळे मृत्यू झालेल्याच्या नातेवाईकांना मिळणार अनुदान
💰 कोरोनामुळे मृत्यू झालेल्या नातेवाईकांच्या कुटुंबाला 50,000 रुपये आर्थिक अनुदान म्हणून दिले जाणार
📝 तसेच मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या मृत्यू प्रमाणपत्रांमध्ये मृत्यूचे कारण स्पष्टपणे लिहिलेले असणे आवश्यक आहे - असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले
👌 सर्वोच्च न्यायालयाने - घेतलेला हा निर्णय कोरोनामुळे मृत्यू झालेल्याच्या नातेवाईकांसाठी , खूप महत्वाचा आहे - आपण थोडस सहकार्य करा - इतरांना देखील शेअर करा
0 Comments