बा भिमा तुम्ही असे संविधान लिहले!!
कालचे भिकारी आज मालामाल झाले।।।
शिळ्या टुकड्या साठी करायचे गुलामी
रोज रोज होती यांची ईज्जत निलामी
त्या लाचारांना वाघ तुम्ही केले
बा भिमा तुम्ही असे संविधान लिहले!!
पाण्यासाठी तडफडे जिव लहान थोर
सहनकरण्या पलीकडे सोसला आत्याचार
त्यांच्या साठी सर्व पाणवठे जग केले खुले
बा भिमा तुम्ही असे संविधान लिहले!!
काय सांगाव्या त्या जातिंच्या कथा
निमुटपणे सहन करत होत्या सवर्णांच्या लाथा
त्यांच्या सर्व व्यथांचे निर्दालन केले
बा भिमा तुम्ही असे संविधान लिहले!!
आज मुक्त जाहल्या जाती निच गुलामितुन
विसरल्या ऊपकार ना पाहिल्या परतुन
तुम्ही मात्र सर्वांचे कल्यानच केले
बा भिमा तुम्ही असे संविधान लिहले!!
मोडली चौकट त्या मनुच्या कायद्याची
केली नव निर्मिती भारताच्या फायद्याची
संविधानामुळे देशाचे नाव दिगंतरी गेले
बा भिमा तुम्ही असे संविधान लिहले!!
✍️विद्रोही कवी देवदत्त सुर्यवंशी निलंगेकर*
👉 जरा ईकडे लक्ष द्या!!!
एखाद्या ब्राम्हणाने एखाद्या देवाची आरती लिहुन मदतीचे आवाहन केले असते तर लाखो रुपये लोकांनी दिलेच असते..
आम्ही चळवळीत लिहतो म्हणून आम्हाला कोणी मदत करत नाहीत असे का ❓❓ !!
माझ्या सारखे हजारो विद्रोही कवि निर्माण व्हावे अस जर तुम्हाला वाटत असेल तर. ....
आम्हाला पाठबळ द्यावेच लागेल।।
[कवीता चांगली वाटली आवडली तरच] कविने न मागता तुम्ही स्वताहुन प्रोत्साहन निधी दिला पाहिजे.
नाही तर आमच्या सारखे कवि कविता लिहुन व चळवळीच्या नादात दरिद्रीच्या खाईत सापडुन मरतील व चळवळीसाठी कोणीही पुढे येणार नाही!!!
लिखान आवडले तरच चळवळीसाठी किमान दहा रु प्रोत्साहन निधी 9146669005 या गुगल पे फोन पे वर पाठवा व कवि लेखकाचे मनोबल वाढवा जय भिम नमो बुद्धाय्!!!!
आपलाच विद्रोही कवी देवदत्त सुर्यवंशी निलंगेकर
निडर भिमसैनिका पुढे फॉरवर्ड शेअर करायला घाबरु नको जय भिम 🙏🙏🙏🙏🙏 पुढे फक्त पाच ग्रुप वर शेअर करा मर्दानो...मि लिहायला भित नाही तुम्ही शेअर करायला भिऊ नका .....................
0 Comments