अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात ! - पहा कसे असणार संपूर्ण वेळापत्रक

*अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात ! - पहा कसे असणार संपूर्ण वेळापत्रक*


🧐 अकरावी प्रवेशासाठी होणारी सीईटी परीक्षा रद्द करण्याचा जीआर जारी केल्यानंतर , काल शुक्रवारी शिक्षण संचालनालयाने अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक जारी केले आहे 


⏰ त्यानुसार आज सकाळी 11 वाजल्यापासून ऑनलाईन रजिस्ट्रेशनची सुरुवात झाली आहे - तसेच विद्यार्थी स्वतःचा लॉग इन आयडी आणि पासवर्ड तयार करून हे रजिस्ट्रेशन करू शकणार आहेत - असे शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले 


💁‍♂️ *असे असेल वेळापत्रक* 


🔰 *14 ते 22 ऑगस्ट* - ऑनलाइन नोंदणी, ऑप्लिकेशन अर्ज भरणे, कोटा प्रवेश


🔰 *17 ते 22 ऑगस्ट* - उपलब्ध जागांचा तपशील जाहीर होणार , अर्जाचा भाग 2 भरण्यास सुरुवात ,पहिली यादी जाहीर होणार


🔰 *23 ते 24 ऑगस्ट* - सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर होणार


🔰 *27 ऑगस्ट* - कट ऑफ जाहीर होणार 


🔰 *27 ते 30 ऑगस्ट* - प्रवेश कन्फर्म करणे किंवा रद्द करणे


🔰 *30 ऑगस्ट* - झालेल्या प्रवेशांची माहिती आणि रिक्त जागांचा तपशील जाहीर 


🙏 *अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली* - हि माहिती विद्यार्थी व त्यांच्या पालकांसाठी , नक्कीच खुप महत्वाची आहे - आपण थोडासा वेळ काढून , इतरांना देखील शेअर करा     

 

Post a Comment

0 Comments