भारतीय पोस्ट ऑफिसमध्ये 2357 जागेसाठी भरती #India Post Recruitment 2021

 

India Post Recruitment 2021 | भारतीय पोस्ट ऑफिसमध्ये (Indian Post Office) नोकरी करू इच्छित असणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. भारतीय पोस्ट ऑफिसमध्ये (India Post Recruitment 2021) ग्रामीण डाक सेवक (Grameen Dak Sevak) पदाकरिता भरती घेण्यात येत आहे. ही भरती इंडिया पोस्ट, पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) ग्रामीण डाक सेवक पदाकरिता भरती घेण्यात येत आहे. त्यामुळे पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी या भरतीसाठी ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज करायचा आहे.

पदे : ग्रामीण डाक सेवक (GDS) : 2357

वेतन : 10,000 ते 12000 रुपये

शैक्षणिक पात्रता : उमेदवार 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक, तसेच उमेदवाराला स्थानिक भाषा, संगणक इत्यादीचे ज्ञानही असणे आवश्यक आहे.

वयाची अट : 18 ते 40 वर्षे, आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना वरच्या वयोमर्यादेत शिथिलता दिली जाणार आहे.

निवड प्रक्रिया : उमेदवारांची निवड केवळ गुणवत्ता यादीच्या आधारे केली जाईल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 19 ऑगस्ट 2021

अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट : indiapost.gov.in‌ किंवा appost.in/gdsonline

- पंजाब पोस्टल सर्कलमध्ये 57 जागांसाठी भरती

इंडिया पोस्टने पंजाब पोस्टल सर्कलमध्ये भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. या प्रक्रियेच्या माध्यमातून 57 पदांची भरती केली जाणार आहे. यामध्ये पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज करू शकतात. उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.

पदे : 57


पोस्टल असिस्टंट - 45

सॉर्टिंग असिस्टंट - 9

मल्टी टास्किंग स्टाफ - 3

निवड प्रक्रिया : उमेदवारांची निवड लेखी परीक्षा आणि मुलाखतीच्या आधारे केली जाणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 18 ऑगस्ट 2021

- उमेदवाराने अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.


Post a Comment

0 Comments