बहूजनांना आणि देशवासिंयाना संविधान हे आहे तरी काय समजले का? समजले असते तर आज बहूजन ओबीसी समाज प्रगतीवर असता !

 


बहूजनांना आणि देशवासिंयाना संविधान हे आहे तरी काय समजले का?समजले असते तर आज बहूजन ओबीसी समाज प्रगतीवर असता!


संविधान हे नांव आणि शब्द सर्वांनी अयकले परंतू संविधान म्हणजे नेमका आहे का हे अजून पर्यंत१९४९/५०पासून ७०वर्षाच्या कालावधीत ७०%टक्के लोकांना समजले नाही.याला कारणीभूत आम्ही स्वत:हा आहोत बहूजन!

सांगायचे तात्पर्य कोणीही कुठही  नेता असो,सुशिक्षीत असो,की शिक्षीत राजकारनी समाजसेवक बहूजन पुढारी असो.संविधानावर बोलत नाही.आणि नेमके संविधानात काय लिहले आहे ते सांगत नाही.म्हणूनच बहूजनांना संविधान कऴला नाही.


नाटक उदघाटन प्रसंगी बोलवा पुढारी ओबीसी बहूजनांना कांग्रेस भाजप,नाटक,सामाजिक कार्यावर बोलतात.महाथोर पुरुसांचे गुणगाण गातात.बोलतांनी नेते राजकारणी बहूजन परंतू मुलांना माझा बहिनिंना सावित्री माई फुलेंचे चरित्र्य आणि बाबासाहेबं यांचे सर्वोच्च संविधान वाचन करा ह्या विषयावर बोलतच नाही.देवाधर्मावर जातीपातीवर संभाषन भाषन देतात पुढारी पण जो आयुष्याला कलाटनी देणारा न्याय अधिकाराला संमान देणारा संविधान समजवून अजिबात सांगतच नाही.म्हणूनच बहूजनांचे शिक्षीत लेकरु आज हाॅटेलात कॅरम खेऴतो.मोबाईलवर अश्लिलता चाऴत बसतो.त्याला संविधान हे आपलं सरक्षण आहे कऴले असते तर तो वाईट सवयीकडे वऴलाच नसता.

आज कर्मचारी बहूजन ओबीसी वर्ग आहे.हर महिण्याला ६०/७०हजार प्रति महिना पगार उचलत आहे.परिवार खर्चात खर्च करित आहे.दारु भट्टीत बारमधे हजारो रुपयांची उधऴन करित आहे.दर आठवड्यातून दोन दा ७००रु किलो ची चिकन घेऊन पैशाची आणि संसाराची उधऴन करित आहे._परंतू बाप नाही म्हणे पोराला आणि पोरगा नाही म्हणे बापाला.बापू ह्या रविवारला मटन घ्यायची नाही आणि दारु प्यायची नाही.मी तुला एक अनमोल असी वस्तू घेऊन देते.ते वाचण केल्याने तुझे आणि समाजांचे कॅरिअर बदणार!


ती वस्तू आहे डाॅक्टर बाबासाहेबं भिमराव आंबेडकरजी यांनी दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवसात लिहलेला सर्वोच्छ ग्रंथ संविधान!मी तुला ३००/३५०रुपयाचा संविधान घेऊन देतो तो तु दररोज फक्त सकाऴला एक तास आणि रात्रीला एक सात वाचन कर असे तो बहूजन सरकारी कर्मचारी म्हणा की धनवान सामान्य माणूसं म्हणां आपल्या लेकराला मुऴीच मणीत नाही._असे जर संविधान घेऊन हर बाप आपल्या मुलांना वाचन करायला लावले असते तर आज समाजातील पुरुष महिला भगिनिंवर वेगऴा परिणाम दिसला असता.आणि हीच एक कमतरता आपल्या बहूजन समाजात आहे.


शिक्षीत आई शिक्षीत डाॅ,इंजिनियर विज्ञानवादी फक्त नावाचे आहेत.यांनीच ह्या समाजाचे वाटोऴे केले आहे.शिक्षा ग्रहन तु देवालयातून केलास कि विद्यालयातून तर तू आपल्या देवाऱ्यात आणि समाजात परिवारात मनूवादी मनूस्मृती ची पाखंडगिरी करुन समाज अंधश्रध्देत लोऴवित आहेस.


मित्रांनो मी तेवढा ज्ञानी अभ्यासू नाही.मी पण आस्थिक नास्तिक होतोच.परंतू फक्त ह्या पांच वर्षात २०१७पासून मला अचानक थोर महापुरुषांचा किताब द्वारा अभ्यास मिऴाला.आणि मला जे काही मिऴाले बाबासाहेब यांचा संविधान,,क्रांती प्रतिक्रांती,ज्योतीबांची_गुलाम गिरी आणि तुकडोजी महाराज यांची ग्रामगीता.हे पऴताऴले आणि खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे हा मला मार्ग मिऴाला.

तुम्हाला हात जोडून सांगतो रे माझ्या बहूजनांनों आणि त्यांच्या लेकरांनो ५०००/१००००हजार रुपयाचा मोबाईल चाऴत बसण्यापेक्षा ५००रुपयांची संविधान आणि ३००/रुपयांची ग्रामगीता घेऊन वाचन करा!

कारण_ग्रामगीता ज्ञान देते आणि संविधान हे न्याय अधिकार देते!

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

माझ्या अंगात आग झाली म्हणून मी आपणाबद्दल ओकून घेतले.गलती झाली असेल तर मला माफ करावे!

*********

लक्षात ठेवा_संविधान

आपला ओबीसी हितचिंतक

समाज प्रबोधनकार देवानंद भाऊ!भंडारा/गोंदिया.

vkoMY;kl ‘ksvj dj.;kl fol: udk vkf.k CykWx yk Qkykso dj.;kl fol: udk-/kU;okn!

कृपया ⬆️ हा मेसेज तुमच्या इतर ग्रुप मध्ये सुद्धा शेअर करावा ही विनंती.

अश्याच प्रकारचे नवनवीन लेख, कथा, कविता, अनुभव, प्रेरक गोष्टी साठी आमचा व्हाट्सअँप नंबर 👉 9067754259 ( Deepstambh) तुमच्या ग्रुप मध्ये ऍड करा. 🙏

👉 आमच्या `दीपस्तंभ´ या व्हाट्सऍप ग्रुप व ब्लॉग ला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.👇

👇👇👇👇👇

💚Whatsapp Group-

👇👇👇👇

🧡Blog-

Post a Comment

0 Comments