बाबा तुम्हाला गद्दार झाले

 

बाबा तुम्हाला गद्दार झाले

बाबा तुम्ही या भडव्यांचे भले केले।
पण हे हारमि आज तुम्हाला गद्दार झाले

विचार केला शेकडों जातींचा 
त्यांच्या झालेल्या बेकार हालतीचा
तुम्ही न मागताच यांना सगळे दिले 
पण हे हरामि आज गद्दार झाले???

तुम्ही दिलेल आरक्षण घेती
मनुवाद्यांच्याच पायथ्याला जाती!
कालचे अस्पृष्य आज कट्टर हिंदु झाले
तुम्ही यांच्या जिवणाचे सोने केले 
पण हे हरामि आज गद्दार झाले

जयभिम म्हनायला लाजतात भडवे ।
हिंदु लोक मसनात मुडदे यांची आडवे ।
मग पडतात तुमच्या कायद्याच्या पाया।
यानी जय भिम गरजे पुरते वापरले।
तुम्ही यांचे साठी आयुष्य भर झुरले।
पण हे हरामि आज गद्दार झाले ।

या भडव्यानी scच्या  सवलती सोडाव्या!!
हिंदु वर केलेल्या अट्रासिट्या काढाव्या।
मग लढाया स्वत: लढाव्या 
मग मनुवादी कसे सुजवतात बघा यांचे कुल्ले
तुम्ही यांच्या साठी कायदे लिहले!
पण हे हरामि आज गद्दार झाले ।

जर बाबा साहेब तुम्ही कायदा केला नसता
हा हरामि देवदत अस्पृष्य म्हनुनच मेला असता
सांगा हा गद्दार देवळात कसा गेला असता
या भडव्यानी तर  बौद्धांनाच दलीत केले।
तुमच्या कायद्या मुळे हे माणसांत आले
पण हे हरामि आज गद्दार झाले

✍️विद्रोही कवी देवदत्त सुर्यवंशी निलंगेकर

👉 जरा ईकडे लक्ष द्या!!!
एखाद्या ब्राम्हणाने एखाद्या देवाची आरती लिहुन मदतीचे आवाहन केले असते तर लाखो रुपये लोकांनी दिलेच असते..
आम्ही चळवळीत लिहतो म्हणून आम्हाला कोणी मदत करत नाहीत असे का ❓❓ !!
आमच्या सारखे अनेक आंबेडकरी विद्रोही कवि निर्माण व्हावे असे जर तुम्हाला वाटत असेल तर. ....
आम्हाला पाठबळ द्यावेच लागेल।।
[कवीता चांगली वाटली आवडली तरच] कविने न मागता तुम्ही स्वताहुन प्रोत्साहन निधी दिला पाहिजे.
नाही तर आमच्या सारखे कवि कविता लिहुन व चळवळीच्या नादात  दरिद्रीच्या खाईत सापडुन   मरतील व चळवळीसाठी कोणीही पुढे येणार नाही!!!

लिखान आवडले तरच चळवळील कार्यकर्ते  जिवंत ठेवण्या साठी कमित कमी 10 ₹ प्रोत्साहन निधी 9146669005 या गुगल पे फोन पे वर पाठवा व कवि लेखकांचे मनोबल वाढवा जय भिम नमो बुद्धाय्!!!!

आपलाच विद्रोही कवी देवदत्त सुर्यवंशी निलंगेकर 
https://www.instagram.com/vidrohi_devdatt_official?igsh=MXJmY2lrN285dDBieg==
 या इंस्टाग्राम अकाउंटवर जरुर पहा!!!
वरिल आवाहनाचा सन्मान कराल हिच अपेक्षा🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏


Post a Comment

0 Comments