मृत्यूनंतर बँक अकाऊंटचे काय होणार ? - खाते बंद करावे की चालूच ठेवावे - जाणून घ्या महत्वाचे इन्फॉर्मटिव्ह अपडेट. #What will happen to the bank account after death? - Close account or continue - Know important informative updates.

 

मृत्यूनंतर बँक अकाऊंटचे काय होणार ? -  खाते बंद करावे की चालूच ठेवावे - जाणून घ्या महत्वाचे इन्फॉर्मटिव्ह अपडेट


🧐 तसे तुम्हाला माहिती असेल - जर मृत व्यक्तीच्या कुटुंबियांना त्यांच्या खासगी खात्याबद्दल माहित नसेल - तर दोन वर्षांपर्यंत प्रत्येक बँक वाट पाहते. मात्र 2 वर्षांत कोणतेही व्यवहार न झाल्यास बँक ते अकाउंट इनऍक्टिव करते - 


⏲️ यानंतर बँकेकडून खातेधारकाशी संपर्क करून अकाऊंटला ऍक्टिव करण्यास सांगितले जाते - असेच जर 10 वर्षे होत राहिल म्हणजे इनऑपरेटिव अकाउंटमध्ये 10 वर्षांपर्यंत कोणताच व्यवहार झाला नाही 


💰 तर त्या खात्यातील पैसे आणि त्यावरील व्याज Education and Awareness Fund या अकाउंटमध्ये  ट्रान्सफर केले जातात - असे बँकेने सांगितले 


💁‍♂️ खाते बंद करावे कि चालू ठेवावे ? 


▪️ बँकेने सांगितल्या प्रमाणे जर तुम्हाला मृत व्यक्तीच्या खात्याबद्दल माहिती असेल - तर त्यांनी ते खाते बंद करण्यासाठी घाई करू नये कारण मनी 9 च्या रिपोर्टनुसार - यामध्ये अशी काही इनकम असेल म्हणजे फॅमिली पेंशन, डिविडेंड, व्याज ज्या कुटुंबियांच्या कामी येऊ शकते - 


💁‍♂️ खाते बंद करण्यासाठी किती कालावधी असतो ? - तसे पाहिले तर रिझर्व बँक ऑफ इंडियाने अशी खाती बंद करण्यासाठी कोणताहि  निश्चित कालावधी ठरवलेला नाही. तुम्ही कधीही खाते बंद करण्यासाठी ऍप्लीकेशन देऊ शकता  - अर्ज दिल्यानंतर अवघ्या 15 दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण करून खाते बंद केले जाते 


▪️ तसेच जर तुम्हाला खाते बंद करायचे असेल - तर  मृत व्यक्तीचे नोटराइज्ड डेथ सर्टिफिकेट बँकेकडे देणे गरजेचे आहे 


▪️ तसेच जर नॉमिनी जोडले असेल तर नॉमिनीला सगळे पैसे मिळणार - मात्र जर नॉमिनी नसेल तर कुटुंबातील उत्तराधिकार असलेल्या व्यक्तीकडे हे पैसे सोपवले जातील - असे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सांगितले 


📣 दरम्यान बँक खात्याविषयी - असलेले हे इन्फॉर्मटिव्ह अपडेटआपल्यासाठी ,नक्कीच खूप महत्वाचे आहे - आपण थोडस सहकार्य करा - इतरांना देखील शेअर करा.

कृपया ⬆️ हा मेसेज तुमच्या इतर ग्रुप मध्ये सुद्धा शेअर करावा ही विनंती.

अश्याच प्रकारचे नवनवीन लेख, कथा, कविता, अनुभव, प्रेरक गोष्टी, तसेच

ताज्या बातम्या साठी आमचा व्हाट्सअँप नंबर 👉 9067754259 ( Deepstambh) तुमच्या ग्रुप मध्ये ऍड करा. 🙏

👉 आमच्या `दीपस्तंभ´ या व्हाट्सऍप ग्रुप व ब्लॉग ला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.👇

👇👇👇👇👇

💚Whatsapp Group-

👇👇👇👇

🧡Blog-

Post a Comment

1 Comments