मोफत मिळणार घरगुती गॅस कनेक्शन ! - उज्ज्वला योजनेचा दुसरा टप्पा. #Get free home gas connection! - The second phase of the Ujjwala scheme

 

मोफत मिळणार घरगुती गॅस कनेक्शन ! - उज्ज्वला योजनेचा दुसरा टप्पा

🧐 नरेंद्र मोदी लवकरच उज्ज्वला योजनेचा दुसरा टप्पा लागू करणार आहेत  -  या सुविधेचा लाभ घ्यायचा असेल तर आपण घरबसल्या अर्ज करू शकता  

📍 यासाठी अर्जदार महिलेचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त असावे - तसेच बँक खाते आणि बीपीएल कार्ड असणे आवश्यक आहे - 

👤 नवीन नियम - नवीन नियमानुसार या योजनेअंतर्गत ज्यांचा कायमचा पत्ता नाही त्यांना सुद्धा एलपीजी कनेक्शन घेता येईल 

💁‍♂️ अर्ज कुठं करायचा ? 

● उज्ज्वला योजनेचा लाभ घेण्यासाठी आपण सर्वप्रथम pmujjwalayojana.com या लिंक वर क्लिक करा - नंतर होमपेजवर डाऊनलोड फॉर्मवर क्लिक करा 

● या फॉर्ममध्ये तुमचे नाव, ई-मेल आयडी, फोन नंबर आणि कॅप्चा भरा - नंतर OTP टाकून फॉर्म डाऊनलोड करा - हा फॉर्म तुमच्या जवळच्या एलपीजी एजन्सीकडे जमा करा

● या फॉर्मसोबत आपल्याला आधार कार्ड, स्थानिक पत्त्याचा पुरावा, बीपीएल रेशन कार्ड आणि फोटो इत्यादी कागदपत्रे द्या - तसेच कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर तुम्हाला एलपीजी गॅस कनेक्शन मिळेल

👌 नवीन घरगुती गॅस कनेक्शन - घेणाऱ्यांसाठी हि माहिती खूप महत्वाची आहे - आपण थोडस सहकार्य - इतरांना नक्की शेअर करा.

कृपया ⬆️ हा मेसेज तुमच्या इतर ग्रुप मध्ये सुद्धा शेअर करावा ही विनंती.

अश्याच प्रकारचे नवनवीन लेख, कथा, कविता, अनुभव, प्रेरक गोष्टी साठी आमचा व्हाट्सअँप नंबर 👉 9067754259 ( Deepstambh) तुमच्या ग्रुप मध्ये ऍड करा. 🙏

👉 आमच्या `दीपस्तंभ´ या व्हाट्सऍप ग्रुप व ब्लॉग ला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.👇

👇👇👇👇👇

💚Whatsapp Group-

👇👇👇👇

🧡Blog-


Post a Comment

0 Comments