चेकने पेमेंट करण्याच्या नियमात बदल ! - १५ ऑगस्टपासून होतील नवे नियम लागू वाचा सवीस्तर....#Change in check payment rules! - New rules will come into effect from August 15. Read more ....

 

चेकने पेमेंट करण्याच्या नियमात बदल ! - १५ ऑगस्टपासून होतील नवे नियम लागू 


🧐 तसे तुम्हाला माहिती असेल - भारतीय रिझर्व्ह बँकेने 1 जानेवारी 2021 पासून चेकद्वारे पेमेंटमधील फसवणुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सकारात्मक वेतन प्रणाली लागू केली होती


😇 मात्र आता 15 ऑगस्टपासून ते अनिवार्य करण्यात येणार - त्यानुसार 2 लाख किंवा त्याहून अधिकच्या चेकवर सकारात्मक वेतन प्रणाली म्हणजेच पॉझिटिव्ह पेमेंट सिस्टम लागू होईल 


💁‍♂️  काय सांगितले RBI ने


▪️ RBI ने दिलेल्या माहितीनुसार - ही सुविधा 50,000 किंवा त्याहून अधिकचे धनादेश देणाऱ्या सर्व खातेधारकांसाठी लागू केली जाईल - तसेच चेकद्वारे 2 लाख किंवा त्याहून अधिक रक्कम भरल्यावर ही सुविधा लागू केली जाईल


💰 पॉझिटिव्ह पेमेंट सिस्टम म्हणजे काय ? - पॉझिटिव्ह पेमेंट सिस्टीम नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने म्हणजेच NPCI विकसित केली आहे 


▪️ या प्रणालीअंतर्गत जास्त प्रमाणात व्यवहार करणाऱ्या ग्राहकांना त्यांच्या धनादेशांविषयी काही महत्त्वाची माहिती बँकेला द्यावी लागेल - त्यानंतर या चेकचे पेमेंट क्लिअर केले जाईल - असे RBI ने सांगितले  


👌 RBI ने दिलेली - हि माहिती चेकने पेमेंट करणाऱ्या ग्राहकांसाठी , नक्कीच खूप महत्वाची आहे - आपण थोडासा वेळ काढून - इतरांना देखील शेअर करा.


कृपया ⬆️ हा मेसेज तुमच्या इतर ग्रुप मध्ये सुद्धा शेअर करावा ही विनंती.

अश्याच प्रकारचे नवनवीन लेख, कथा, कविता, अनुभव, प्रेरक गोष्टी, तसेच

ताज्या बातम्या साठी आमचा व्हाट्सअँप नंबर 👉 9067754259 ( Deepstambh) तुमच्या ग्रुप मध्ये ऍड करा. 🙏

👉 आमच्या `दीपस्तंभ´ या व्हाट्सऍप ग्रुप व ब्लॉग ला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.👇

👇👇👇👇👇

💚Whatsapp Group-

👇👇👇👇

🧡Blog-

Post a Comment

0 Comments