सहज पडनारे प्रश्न
उत्तर कुणाकडेच नाही
असलं तर देण्याची हिमंत नाही.
👇👇👇👇👇
देव ईश्वर अल्ला व गाॅडला माननारे.
आजरी पडल्यावर देवळात मशीदीत चर्च मध्ये ॲडमीट का होत नाहीत?
👇👇
सायन्स विज्ञानाला नांव ठेवणारे नालायक विज्ञानाचा मोबाईल वापरने का बंद करत नाहीत.
👇👇
रोज देवपुजा सत्य नारायण अभिषेक व घालनारे लोक दवाखान्याच्या गोळ्या का? खातात.
प्रसाद खावा मंत्र म्हणावा टाळ कुटावेत आरत्या का? करत नाहीत.
👇👇
हिंदू संस्कृती फारच चांगली आहे म्हणुन बोंबलनारे धोतर सदरा व पायात जोडे घालुन का हिडंत नाहीत.
👇👇
पहिलं लई चांगलं होतं म्हणनारे बैलगाडीनं का फिरत नाहीतं.
👇👇👇
मोबाईल टिव्ही वाईट आहे म्हणुन सतत बोबंलनारे टिव्हि पहाने व मोबाईल वापरने बंद का करत नाहीत.
👇👇👇👇
चुली वरचं जेवण खुप चांगले म्हणनारे गॅस वापरने का बंद करत नाहीत.
👇👇👇👇
विज्ञानाला नांव ठेवनारे हराम खोर
विज्ञानाची लाईट का वापरतात.
👇👇👇👇
पणती दिवा लावा ना घरात
👇👇👇👇
जुनं ते सोनं म्हणनारे बदमाष विज्ञानाची मोटार सायकल का? वापरतात. गाढव खेचर म्हैस घोडयावर बसुन का फिरत नाहीत.
👇👇👇👇👇
सतत इंग्रजांना नांव ठेवनारे पुजारी पॅन्ट शर्ट हा इंग्रजांचा ड्रेस का? वापरतात. स्वामी समर्थासारखी लंगोटी बंडी नाहीतर
पगडी का? वापरत नाहीत.
स्वामी समर्थाचे भक्त स्वामी समर्थासारखे का? रहात नाहीत?
😜😜😜😜😜
इंग्रजांचा विज्ञानाचा एवढा तिटकारा आहेतर संस्कृतीचा पुळका असणारे कुंभमेळे का? जाॅईन करत नाहीत.
👇👇👇👇
घरात रामाचा फोटो लावनारे गावांत रामायण लावनारे आणि तोंडात रामराम बडबडनारे आईबापाला का? संभाळत नाहीत.
👇👇👇
मात्रपित्र देवो भव सांगनारे डोमकावळे
आई वडिलांना वृद्धा आश्रमात का? पाठवतात.
👇👇👇👇
ईश्वराच्या मर्जीशिवाय पान हालत नाही म्हणनारे भक्त पुजारी कोरोना झाल्यावर हार्ट ॲटक आल्यावर देवाकडं न जाता डाॅक्टरकडे का जातात.
👇👇👇👇
मंदिरात जावुन घंट्या का? वाजवत नाहीत.
👇👇👇👇
गंध लावनारे भस्म लावनारे पचांग घेवून भटकनारे पताका घेवुन फिरनारे देवाच्या दारी भीक का? मागतात.
👇👇👇👇
असे अनेक व सहज प्रश्नांचा बारकाईने विचार करा वास्तववादी बना प्रत्यक्षात *कर्मच देव आहे व दानवही आहे जसे कर्म तसा लाभ.
देव मदत ही करत नाही व अडथळेही आणत नाही.
कारण त्याचे अस्तित्वच नाही.
तुला हात तोंड पाय व बुद्धि दिली आहे असे तुला वाटते तर त्याचा जसा करशील वापर तसेच भेटेल धोतर.
तुळजा भवानींचच रक्षण शिवरायांनी केलं
भवानी स्वत:च रक्षण करु शकली नाही.
अयोध्येत राम स्वत:च मंदिर बांधु शकत नाही
🤔🤔🤔
आपणच ते बांधत आहोत.
वास्तवात जगा
भ्रमात राहु नका.
जय जिजाऊ
जय शिवराय
👏👏👏👏
डाॅ. वसंत दाभाडे, बीड
कृपया ⬆️ हा मेसेज तुमच्या इतर ग्रुप मध्ये सुद्धा शेअर करावा ही विनंती.
अश्याच प्रकारचे नवनवीन लेख, कथा, कविता, अनुभव, प्रेरक गोष्टी साठी आमचा व्हाट्सअँप नंबर 👉 9067754259 ( Deepstambh) तुमच्या ग्रुप मध्ये ऍड करा. 🙏
👉 आमच्या `दीपस्तंभ´ या व्हाट्सऍप ग्रुप व ब्लॉग ला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.👇
👇👇👇👇👇
👇👇👇👇
0 Comments